काव्याची प्रगल्भ जाण, शब्दांना अर्थपूर्ण स्वर आणि त्या स्वरांना आपल्या हृदयाला स्पर्श करायला लावणारे कितीतरी मुलायम आवाज, या सर्वांचा मार्मिक मिलाफ असणारा संगीतकार आणि तलम, रेशमी आवाजाचा गायक म्हणजे पंडित हृदयनाथ मंगेशकर!! हृदयनाथ मंगेशकरांनी अतिशय सुरेल गाणी आपल्याला दिली. या गाण्यांना सादर करणं हा केवळ एक अनवट प्रवास आहे. परंतु या गाण्यांवर त्यातल्या शब्दांवर असलेल्या प्रेमाखातर तुमच्यासारख्या रसिक आणि दर्दी श्रोत्यांसमोर आम्ही हे शिवधनुष्य पेलण्याचा प्रयत्न करत आहोत. तेव्हा आम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी आपण जरूर यावं असं आग्रहाचं निमंत्रण!!
गायक:- वेद नाईक, गायत्री भिडे, अंजली मनोहर, ओंकार वाटवे, अजय भिडे, वंदना भिडे
वादक:- डॉ. समीर पंडित, श्रेयस रवी, रवी भावे, गणेश जगताप
निवेदक:- सोनल वाटवे, असीम देशपांडे
दिनांक :- रविवार १ मार्च २०२०
वेळ :- दुपारी ४:०० - ६:३०
स्थळ :- India International School
4433 Brookfield Corporate Dr, Chantilly, VA 20151
तिकीट:- $११ प्रत्येकी
१२ वर्षाखालील मुलांना प्रवेश मोफत.
*तिकीट विक्री : PayPal (payment@chhandnaad.com) किंवा Zelle (7327629549 or payment@chhandnaad.com)
*माहितीसाठी संपर्क :- info@chhandnaad.com
*Call/Text
Ajay Bhide - 732-762-9549
Ravindra Manohar- 703-909-4471
Omkar Watve - 571-232-9278
* टीप
मर्यादित बैठक व्यवस्था असल्यामुळे लवकरात लवकर तिकीटे खरेदी करा